latest-news
ब्रेकिंग न्यूज: स्वारगेट बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन चैन चोरी! पीएमपीएमएल बस प्रवासात ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील ८१ हजारांची सोन्याची चैन लंपास
खादी एक्स्प्रेस ( ऑनलाईन ) पुणे : पुणे शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत (PMPML Bus) गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे दागिने आणि मौल्यवान वस्तू चोरण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पुणे पोलिसांच्या स्वारगेट पोलीस…






