खादी फाऊंडेशन तर्फे “ड्राफ्टींग बँक ” ची निर्मिती..

खादी एक्स्प्रेस प्रतिनिधि ( ऑनलाईन ) : खादी फाऊंडेशन तर्फे “ड्राफ्टींग बँक ” ची निर्मिती..महानगरपालिका, बांधकाम विभाग, पोलीस विभाग, फायनान्स कंपनी, बँक, कोणत्याही विभागात तक्रार, अर्ज सादर करावा लागतो तो फक्त आणि फक्त ” लेखी ” स्वरूपात आणि त्या अर्ज/ तक्रारीची दाखल तेव्हाच घेतली जाते जेव्हा तुमच्या लेखनात स्पष्टता, महत्वाचे मुद्दे, नियम, अधिकार, अर्जाचा संदर्भ स्पष्ट होतो.याच गोष्टीची माहिती नसल्याने आपल्या तक्रार/अर्जाची दाखल घेतली जात नाही आणि आता या तक्रारीसाठी कोणत्याही रायटर कडे जाण्याची गरज नाही…

*भाडेकरू घर सोडत नाही….?, घर भाडे देत नाही…? केलेल्या करारा चे उलंघन केले जातेय…?

*महिलांवर होणाऱ्या कौटुंबिक त्रासा विरुद्ध काय करावे….कोठे तक्रार द्यावी….? भरोसा सेल मध्ये कशी तक्रार द्यावी…? महिलांसाठी कायदा कोणता…?

* माहितीचा अधिकार म्हणजे काय…तो कसा भरावा ?

*शासकीय विभाग तक्रार घेत नाही…? तक्रार कशी बनवावी…..! तक्रार कोठे द्यावी…..! तक्रारीचा पाठपुरावा….!

* अनधिकृत बांधकामा बाबत तक्रार..? सोसायटी मधील भांडणे.. तक्रार.. शेजाऱ्याकडून दिला जाणारा त्रास…?

* आई – वडिलांना मुलांकडून घर, मालमत्ते मधील हिस्सा या साठी दिला जाणारा नाहक त्रास….या सारख्याच अनेक अडचणीत तक्रार देण्यासाठी खादी फाऊंडेशन ची ” ड्राफ्टींग बँक ” आपली मदत करेल….संपर्क करा: ९७६५७५८०८१

Khadi Express

एक अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र आणि ऑनलाइन न्यूज पोर्टल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *