२०२२ नगरसेवक उमेदवारी अर्जाचा प्रश्न…? उत्तर फक्त ॲड. वाजीद खान बिडकर ..!

खादी एक्सप्रेस प्रतिनिधी ऑनलाइन : नगरसेवक, ग्रामसेवक २०२२ निवडणुकीची चाहूल लागताच उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ची लगबग ही सुरू झाली, आपला राजकीय क्षेत्रात भक्कम पाया निर्माण करण्याची पहिली पायरी म्हणजे उमेदवारी साठीचा अर्ज, पण या अर्जातच चुक झाली तर….? आवश्यक माहिती भरली गेली नाही तर…? काही महत्त्वाची कागदपत्रे अर्जा सोबत जमा केलीच नाही तर..? अशा अनेक प्रश्नांना उमेदवारांना तोंड द्यावे लागते, आणि अर्जाची पहिली पायरीतच पात्र उमेदवारांना माघारी घ्यावी लागते पण इच्छुक उमेदवारांचे सर्व प्रश्नांना लक्षात घेऊन उत्तरं म्हणून ॲड. वाजीद खान बिडकर यांनी पुढाकार घेतला आहे आपला न्यायिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील माहितीचा उपयोग करून २०२२ साठी होणाऱ्या ग्रामपंचायत, जिल्हापरिषद, महानगरपालिका निवडणुकीचे उमेदवारी अर्ज उमेदवार अचूक कसा भरू शकतो, कोणते आवश्यक कागदपत्रे अर्जा सोबत जोडणे आवश्यक आहे जेणे करून आपला अर्ज बाद होणार नाही, या बाबत सर्व आवश्यक माहिती साठी इंच्छुकांनी ॲड. वाजीद खान बिडकर यांना +९१ ९८९०२१४९२० या मोबाईल नंबरवर संपर्क करू शकतात जेणे करून आपला उमेदवारी अर्ज न चुकता, पूर्ण आवश्यक कागदपत्रां सह भरला जाईल, उमेदवारी अर्ज भरण्यातच नजरचुकीने काही माहिती भरण्याची राहून गेली अथवा काही कागदपत्रे सादर करण्याचे राहून गेले तर अर्ज बाद होऊन पात्र उमेदवारांना देखील निराशेचा सामोरे जावे लागते, पण ॲड. वाजीद यांच्या पुढाकाराने समाजासाठी काही करण्याची आणि राजकीय क्षेत्रात आपले पहिले पाऊल भक्कमरित्या ठेऊन पुढे जाण्याची तीव्र इच्छा असताना अर्ज बद्दलची पुरेशी माहिती नसल्यामुळे मागे फिरणाऱ्या उमेदवारांना आता आपला राजकीय क्षेत्रात वाटचाल करण्यास मोठी मदत होणार हे नक्की…!

संपर्काचा क्रमांक +९१ ९८९०२१४९२० , पत्ता : ॲड. वाजीद खान बिडकर, पुणे

Khadi Express

एक अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र आणि ऑनलाइन न्यूज पोर्टल