माजी नगरसेवक हनिफ शेख यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव…. वाढदिवसाचा एकच जल्लोश….!
खादी एक्सप्रेस प्रतिनिधी (ऑनलाइन) : येरवडा विभागातील राष्ट्रवादी पक्षाचे माझी नगरसेवक हानिफ शेख यांचा २ नोव्हेंबर रोजी वाढदिवस आणि म्हणूनच जागोजागी नागरिकांना कडून बॅनरबाझीने हनिफ शेख यांच्या उदंड आयुष्यासाठी आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्या दिल्या जात आहे, नेहमीच नागरिकांच्या हितासाठी तत्पर आणि मदतीसाठी अव्वल स्थानी हजर असणारा हक्काचा माणूस म्हणून आपल्या सामाजिक कार्याने मना मनात कार्यक्षम व्यक्तिमत्त्व निर्माण करणारे हनिफ शेख यांनी नेहमीच परिसरातील पाण्याची समस्या , रस्त्याची दुरावस्था, परिसरातील स्वच्छतेच्या समस्या पासून ते कारोना काळातील सामान्य नागरिकांच्या अडचणी, प्रत्येक सामाजिक समस्यांना अडचणींना आपली मुख्य जबाबदारी समजून समाजातील अडचणी दूर करत आले आहे, कोणताही जातीभेद न मानता हजारो लोकांना निस्वार्थ भावनेने मदत करणारे हनिफ शेख यांना त्यांचे भाऊ इलियास शेख यांनी देखील भरघोस शुभेच्छा देत आपले प्रेम व्यक्त केले आहे…
हनिफ यांचे प्रत्येक पाऊल हे नेहमी, फक्त समाज विकासासाठी, लोक हितासाठीच होते आणि पुढेही राहील त्यांच्या उत्कृष्ट कामगिरी अशीच सुरू राहो, प्रत्येक दिवसागणिक यश, ज्ञान आणि किर्ती वृदधीगत होत, सुखसमृद्धीची बहार आयुष्यात नित्य येत राहो हीच इच्छा मनात ठेऊन खादी फाऊंडेशन तर्फे हनिफ शेख यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.
इलियास शेख : (कॉन्टॅक्ट नं. 9765088902)”आपण समाजाचे देणेकरी आहोत हीच भावना मनात ठेऊन समाजातील कोणतीही तक्रार, अडी-अडचणीत, मदतीसाठी आम्ही नेहमीच तत्पर राहू.”