महाराष्ट्र नेचुरल गैस लि (MNGL )पुढील अंकात वाचा !
पुणे : (खादी एक्सप्रेस प्रतिनिधी) : ब्रम्हा सनसिटी (वडगांवशेरी), अनॉर्ल्ड स्कूल (वडगावशेरी), विश्रांतवाडी चौक, प्रतिक नगर, अनंत पार्क (विश्रांतवाडी) या जागेवरील एम. एन.जी. एल. गॅस पाईप लाईनचे काम कोणी केले? कसे केले? योग्य प्रकारे सदरील गॅस पाईपचे काम करण्यात आले का? नमूद पी.एम. सी.च्या एम. एन. जी. एल. नियमावली नुसार गॅस पाईप लाईनचे खोदकाम योग्य फुटापर्यंत केले गेले का? याबाबतीत अधिकारीवर्गाशी चर्चा