पुणे | खादी एक्स्प्रेस प्रतिनिधी : वानवडी येथे दिवसा ढवल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्काराची घटना रविवारी (दि. ५ सप्टेंबर ) मध्यंतरी घडली. पीडिता दुपारच्या सुमारास रस्त्याच्या कडेला उभी असताना आरोपींनी रिक्षातून पीडित मुलीचे अपहरण केले आणि वानवडी येथे नेऊन आळीपाळीने सामूहिक बलात्कार केले. पीडित मुलीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर उपचार सुरू आहे.या घटनेची माहिती मिळताच पोलसांनी ७ नराधमाना बेड्या ठोकल्या आहे या मध्ये आणखी आरोपीचा देखील समावेश असल्याचे समजले असून आरोपी साथीदारांचा शोध सुरू आहे. या घटने मुळे वानवडी परिसरात खळबळ उडाली आहे , लोकांकडून संतापही व्यक्त केला जातोय. ही घटना धक्कादायक आणि लज्जास्पद आहे मुली साठी दिवसा ही बाहेर जाणे धोकादायक हेच म्हणावे लागेल .
पुणे |धक्कादायक ! वानवडी परिसरात 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार
