खादी एक्सप्रेस प्रतिनिधी :- मुलांचे शाळेचे ऑनलाईन क्लासेस सुरु झालेले आहेत. मुलांचे शाळेचे एडमिशन वेळेत होणे गरजेचे आहे. वेळ निघून गेल्यानंतर दुसऱ्या शाळेत प्रवेश मिळणे अवघड जाते आणि यामुळे मुलांचे करिअर बरबाद होण्याचे शक्यता नाकारता येत नाही. शासनाकडे आलेल्या तक्रारीची लवकरात लवकर दखल घेणे आवश्यक आहे आणि शासन यावर लवकर कार्यवाही करत नसल्यामुळे याचा फायदा घेवून सदरील शाळा मुलांना टी.सी घेवून जावे करीता तगादा लावत आहेत.आपल्या तक्रारी साठी ७२७६२९८८८५ या नंबर वर संपर्क साधा.
न्यू ग्रेस इंग्लिश मिडीयम स्कूल कोंढवा पुणे शाळेच्या विरोधात आलेल्या तक्रारीवर कार्यवाही करण्यास अधिकाऱ्यांची चालढकल व तक्रारीत वाढ
