ग्रेस एज्युकेशन फाऊंडेशनच्या न्यु ग्रेस इंग्लीश स्कुल कोंढवा या शाळेने कोरोनाच्या काळात मुलांना काढले आहे किंवा नाही?

ऑनलाईन क्लासमध्ये गैरअर्जदार असल्याबाबतचे पुरावे मिळणार की नाही? मुले ऑनलाईन गैरहजर असल्याचे कारण दाखवून १० वीच्या परिक्षेला मुलांना बसू देणार नाही याबाबत शाळेतर्फे मॅसेज आलेले आहेत. मुलांचा टी.सी.घेवून जा, असे ही त्यांना सांगत आलेले आहेत. पुढील अंकात स्पेशल स्टोरी तसेच ज्या पालकांना या शाळेतर्फे
त्रास आहे त्या पालकांनी ७२७६२९८८८५ संपर्क करावा. संबंधिताची नावे गुप्त ठेवली जातील.

Khadi Express

एक अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र आणि ऑनलाइन न्यूज पोर्टल