अमृतमहोत्सवा निमीत्त कोंढव्यात धमाकेदार ऑफरचा वर्षाव….!मोबाईल, लॅपटॉप, कम्प्युटर उपकरणांवर भारी सूट….

खादी एक्सप्रेस प्रतिनिधी (ऑनलाईन): भारताच्या स्वातंत्र्याचा ७५व्या अमृत महोत्सवा निमित्त आर.जे. कम्युनिकेशन (R.J. comunication) आपल्या ग्राहकांवर भन्नाट ऑफरचा वर्षाव करत आहे, आझम कॅम्पस विद्यापीठाचे शाखा प्रमुख (Dean) पी.ए.इनामदार यांच्या शुभहस्ते या सुवर्णसंधीचे उदघाटन करण्यात आले असून 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत सुरू असणारी या ऑफर मध्ये मोबाईल ॲक्सेसरीज-ग्लास, इअरफोन्स, यु.एस.बी., फोन कोव्हर्स, लॅपटॉप ॲक्सेसरीज-माऊस, कीबोर्ड, हेडफोन्स, कॉम्प्युटर अँटीव्हायरस आणखीन बरेच काही आपल्याच आश्चर्य वाटले इतक्या कमी किमतीत,भन्नाट ऑफर मध्ये उपलब्ध होणार असून मोबाईल- कॉम्प्युटर रिअपरिंग, सी.सी.टी.व्ही., इन्व्हर्टर साठी देखील ग्राहकांसाठी भरमसाट ऑफर मिळणार आहे, या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी भेट दया 👇

  • आर.जे. कम्युनिकेशन, शॉप नं. १, लेन नं. ८, भाग्योदय नगर, इस्लामिया बेकरी शेजारी, कोंढवा खुर्द, पुणे.
    (R.J communication)

*१५ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट दरम्यान या सेलचा लाभ ग्राहकांना घेता येईल.

*चला तर मग जाणून घ्या फायद्याच्या ऑफरबाबत.👇

Khadi Express

एक अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र आणि ऑनलाइन न्यूज पोर्टल